UPSC CDS भरती 2025: तुमच्या सैन्य अधिकारी होण्याच्या स्वप्नाला पंख!

UPSC CDS भरती 2025:

(UPSC CDS 2025 Notification Released for 453 Posts) नमस्कार, भविष्याच्या सैनिकांनो!संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने आत्ताच Combined Defence Services (CDS-II) 2025 ची जाहिरात जारी केली आहे. ही तुमच्या “मी इंडियन आर्मी/नौसेना/वायुसेना मध्ये अधिकारी होणार” या स्वप्नाला खरी करण्याची गोल्डन ऑपॉर्ट्युनिटी आहे! CDS Bharti 2025 मध्ये एकूण 453 जागांसाठी अर्ज सुरू आहेत आणि UPSC CDS last date 2025 आहे 17 जून 2025. 🚀 CDS-II 2025 ची Quick Info … Read more