MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025: MPSC Livestock Development Officer Recruitment 2025 for 2795 Posts
Maharashtra Public Service Commission (MPSC) ने 2025 साली पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer – LDO) पदासाठी भरतीची मोठी घोषणा केली आहे. MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 अंतर्गत 2795 पदं भरण्यात येणार आहेत. ही भरती महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ मध्ये होणार आहे, आणि हे पद पशुवैद्यक शास्त्र आणि पशुसंवर्धन क्षेत्रात रुची असणाऱ्या उमेदवारांसाठी … Read more