Ministry of Labour and Employment Bharti 2025: पीठासीन अधिकारी पदाची भरती जाहीर!
(Ministry of Labour and Employment Recruitment 2025) केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour and Employment) 2025 साठी Presiding Officer पदाची भरती जाहीर केली आहे. ही Ministry of Labour and Employment Vacancy 2025 निवृत्त न्यायाधीश, कायदे तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. Labour Ministry Bharti 2025 मध्ये एकूण 03 जागा (अहमदाबाद, मुंबई, धनबाद) भरल्या जाणार आहेत. 📌 Ministry of Labour … Read more