ISRO Bharti 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 63 जागांसाठी भरती
Indian Space Research Organization Recruitment 2025 भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 2025 साठी आपली बहुप्रतिक्षित ISRO Bharti 2025 जाहीर केली आहे. या ISRO Recruitment 2025 मध्ये ISRO एकूण 63 जागा भरणार आहे, ज्या ISRO Telemetry, Tracking and Command Network अंतर्गत असतील. जर तुम्ही Electronics, Mechanical, किंवा Computer Science मध्ये इंजिनिअर असाल, तर तुम्ही अर्ज … Read more