विधि व न्याय विभाग मुंबई भरती 2025: 5,223 टंकलेखक पदांची मोठी भरती!

महाराष्ट्र विधी न्याय विभाग भरती 2025

मुंबई, महाराष्ट्र – Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. Mumbai Vidhi Nyay Vibhag Recruitment 2025 मध्ये 5,223 टंकलेखक (Typist) पदे निर्माण करण्यात आली आहेत. ही पदे राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीशांना सहाय्य करण्यासाठी आहेत. Vidhi Nyay Vibhag Bharti 2025: महत्त्वाचे तपशील 1) पदसंख्या व वाटप (Maharashtra Vidhi Nyay Vibhag Bharti 2025) 2) इतर मंजूर भरती … Read more