GMC Nanded Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे ग्रुप-D पदांची भरती

GMC Nanded Bharti 2025 अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड (Government Medical College Nanded) मध्ये ग्रुप-D (Class 4) संवर्गातील एकूण 86 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या 7वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही जर Nanded Govt Jobs 2025 किंवा Latest Group D Bharti in Maharashtra 2025 शोधत असाल, … Read more