Special sorry SMS
काहीवेळा आपण काही नकळत चूक करतो ज्यामुळे आपले मित्र-मैत्रिणी,भाऊ-बहीण, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड,इत्यादी आपल्यावर संतप्त होतात किंवा आपल्यावर रागावतात …..
त्या प्रिय व्यक्तीस आनंदित करण्यासाठी मी मनाला भिडणारे Sorry Messages In Marathi लिहले आहेत यांचा उपयोग तुम्ही जरूर करू शकता .
Sorry…. माझी चूक झाली , पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न कर….
जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा , कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणिबाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते
Sorry….मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठीमाझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठीतुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी….
Sorry…. माझी चूक झाली , पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न कर….
जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा , कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणिबाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते
Sorry….मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठीमाझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठीतुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी….
बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस
क्षमस्व! किमान हे वाचुन तरी मला माफ कर
मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झाला
Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार
sorry quotes in marathi for girlfriend
आरे मित्रा मला विसरू नकोस
या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस
कधी तुला माझी एखादी गोष्ट आवडली नाही
तरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस
Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही चुकीचे आहात
कधी कधी Relationship टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं
असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर..
मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर
चुकी कोणाचीही असूदे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते,
ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते
चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का?
चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल…….
Sorry Sms For BF IN Marathi
वेळ निघुन गेली की तुम्ही
SORRY तर बोलु शकता पण
जे काही घडलं ते बदलु नाही
शकत.
जेव्हा
विश्वास
तुटून जातो तेव्हा
तुमच्या
Sorry ला
पण काहीच
किंमत
नसते.😢
दुख तर तेच देतात
ज्यांना आपण हक्क देतो,
नाहीतर
परके चुकून धक्का लागला
तरी
sorry
बोलतात….
Sorry
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे…
प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरु होतो आज तरी
तू बोलशील
Sorry.
एखाद्याला विचार न करता
खूप बोलून नंतर Sorry म्हणणे,
हे म्हणजे…
काच तोडून त्याला सेलोटेप
लावण्यासारखं असतं….
काही फायदा नसतो तुमच्या
त्या Sorryचा जेव्हा
तुमचं बोलणं समोरच्याच्या
मनाला लागलेलं असत.
तू Sorry
नको बोलुस…
मी
ती माझी चुक होती
तुझ्यावर विश्वास ठेवला.
कधी कधी आपली चुकी
नसतानाही आपण सारी बोलतो
कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला
गमावण्याची.
माझ्या कोणत्याही
गोष्टीचा
राग आला असल तर
PLEASE मला माफ कर.
Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
ज्यांच्यामुळे तुझं मन
दुखावलं गेलं असेल..
Sorry
आजपासून परत कधीच
त्रास नाही देणार
माझी चूक झाली… मला
मान्य आहे…. त्याकरिता
मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे
नाही होणार…
नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.
सोडशील का हा रुसवा
आणुन गालावर थोडंसं हसू
नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.
माझ्या
Pilluचा
राग गेला
नाही का
अजुन…
SORRY
नाराज नको होतं जाऊ माझ्यावर
तुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं….
Sorry
आपण चुकीचे आहोत असा नाही होतं,
Relationship
टिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..
ऐक ना Jaan
‘Sorry’
ना अजून किती
रुसून बसशील.
कधी कधी आपली चुकी
नसतानाही आपण सारी बोलतो
कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला
गमावण्याची.
माझ्या कोणत्याही
गोष्टीचा
राग आला असल तर
PLEASE मला माफ कर.
Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
ज्यांच्यामुळे तुझं मन
दुखावलं गेलं असेल..
Sorry
आजपासून परत कधीच
त्रास नाही देणार
माझी चूक झाली… मला
मान्य आहे…. त्याकरिता
मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे
नाही होणार…
नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.
Sorry message for friend
आता तु बोलणार आहेस
की नाही.. का? असंच
रुसुन बसणार आहेस
Sorry यार्र्रर्रर्र,
जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर
एखाद नात
टिकणार असेल तर
आपला इगो बाजूला ठेवून Sorry
बोलून टाका.
जर नकळत कोणाची मनं
दुखावली असतील तर
मनापासून Sorry मित्रांनो.
माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन
दुखावलं गेलं
असेल तर sorry त्याबद्दल आजच
माफी मागतो
कारण जिंदगीचा काय भरोसा नाही
उद्या मी
असेलच म्हणून.
Sorry. माझी चुक झाली
पण..
कुणाला चुकीचं समजण्या
अगोदर एकदा त्याची
परिस्थिती जाणून घेण्याचा
प्रयत्न नक्की करा.
राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो….. आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूकी नसताना ही आपल्याला SORRY बोलतो.. .कारण त्याला SORRY पेक्षा तूमच्याशी नात महत्त्वाचे वाटत असते…..
कोणीतरी मला विचारलं
राग
म्हणजे
काय
मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
दुसऱ्याची चूक असताना
स्वतःला त्रास करून घेणे!
Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणा
घेतल्यासारख होत नाही,
ज्यांना नात टिकवायचं असत,
ते बरोबर sorry बोलतात.
कोणी शंभर वेळा माफी मागून
Sorry बोलत असेल ना तर
त्या व्यक्तीला माफ करावं कारण
त्या व्यक्तीच पहिलं Sorry हे
चुकीबद्दल असत आणि नंतरचे
तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाऊ नये
म्हणून !!!
खुप सोप असतं कुणाचंही
मन दुखवुन त्याला
SORRY
म्हणंन…पण..?
खुप कठीण असती
आपलं मन दुखावलेल
असताना समोरच्याला
I AM FINE म्हणंन.
‘Sorry’
बोलून काही होत नाही,
जी गोष्ट हृदयाला लागली ना
ती लवकरविसरता येत नाही..
Sorry status for girlfriend/ wife.
सोडशील का हा रुसवा
आणुन गालावर थोडंसं हसू
नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.
माझ्या
Pilluचा
राग गेला
नाही का
अजुन…
SORRY
नाराज नको होतं जाऊ माझ्यावर
तुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं….
Sorry
आपण चुकीचे आहोत असा नाही होतं,
Relationship
टिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..
ऐक ना Jaan
‘Sorry’
ना अजून किती
रुसून बसशील.
Sorry SMS for whatsapp marathi.
वेळ निघुन गेली की तुम्ही
SORRY तर बोलु शकता पण
जे काही घडलं ते बदलु नाही
शकत.
जेव्हा
विश्वास
तुटून जातो तेव्हा
तुमच्या
Sorry ला
पण काहीच
किंमत
नसते.
दुख तर तेच देतात
ज्यांना आपण हक्क देतो,
नाहीतर
परके चुकून धक्का लागला
तरी
sorry
बोलतात….
Sorry
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे…
प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरु होतो आज तरी
तू बोलशील
Sorry.
एखाद्याला विचार न करता
खूप बोलून नंतर Sorry म्हणणे,
हे म्हणजे…
काच तोडून त्याला सेलोटेप
लावण्यासारखं असतं….
काही फायदा नसतो तुमच्या
त्या Sorryचा जेव्हा
तुमचं बोलणं समोरच्याच्या
मनाला लागलेलं असत.
तू Sorry
नको बोलुस…
मी
ती माझी चुक होती
तुझ्यावर विश्वास ठेवला.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Sorry SMS असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आम्ही जरुर ते या लेखात Update करू…
Please :- आम्हाला आशा आहे की 100+ Sorry SMS , Messages In Marathi | तुम्हाला आवडले असेलच….
नोट : या लेखात दिलेल्या sorry Messages In Marathi .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Thank u, please stay connected with us and share this with your friends.