Motivational quotes in marathi – कितीही कठीण परिस्थिती असली तरीही यशाच्या शिखरावर तुम्हाला पोहचण्यास हे Motivational quotes in marathi मदत करतील.
स्वतःला मोटीवेट करा व हे motivational quotes आपल्या मित्र, मैत्रिणी आणि आपल्या परिवारासोबत whatsapp, facebook, instagram वर शेअर करा.
Marathi Inspirational Quotes On Life
1) “जीवनात वेळ कशी हि असो.
वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
2) जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.
3) प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…
4) स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे
मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार फोटो, सुविचार मराठी सुविचार
5) क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..
6) प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..
7) मणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
8) एकदा वेळ विधून गोली की
सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून उपयोग नसतो..
9) तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे..
10) जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे.
नाहीतर लांबूनच सलाम आहे.
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..
11) वेळ चांगली असो किंवा वाईट…!
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं हीच आपली ओळख आहे..
12) हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
13) मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत….
कारण…. मी त्यांच्यासाठी खासच आहे,,
ते मला चांगले ओळखतात..!
14) प्रेरणादायक सुविचार मराठी, प्रेरणादायक वाक्य, प्रेरणादायक संदेश, प्रेरणादायक शेर, सर्वश्रेष्ठ सुविचार, बेस्ट सुविचार, मराठी सुविचार छोटे, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार फोटो, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, मराठी सुविचार, मराठी सुविचार मैत्री
15) सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
16) जग जिंकण्यासाठी Attitude नाही,
फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत,
गोड स्वभाव आणि Cute Smile..
17) माझा माझ्यावर विश्वास आहे का?
स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा
यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
18) आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
19) “कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”
20) क्षण मोलाचे जगून घे, सारे काही मागून घे,
जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती दे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
फक्त तुमच्यासाठी:- Happy-Birthday-Captions-Marathi
Marathi Status | Attitude Marathi Status| Inspirational Marathi Quotes |
- काही मुली माझ्या पोस्ट्स फक्त त्यांच्या बॉयफ्रेंडमुळे लाईक करत नाहीत.
- जसा कपलवाल्यांचा पोरींवर तसा माझा झोपेवर लय जीव आहे.
- तुझ्या लिपस्टिकची टेस्ट पाणीपुरीसारखी आहे थोडीशी गोड थोडीशी तिखट
- मला एक अशी मैत्रीण भेटावी तिने माझी सेटींग तिच्या मैत्रिणीबरोबर लावावी
- जी आपल्यावर विश्वास ठेवून मोबाईल नंबर देते ती आपली खास मैत्रीण असते.
- इथे मुली माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत आणि घरच्यांना वाटतं मी लव्ह मॅरेज करावं.
- हल्ली लोकांना प्रेम कमी आणि छपरी चाळे जास्त आवडतात.
- हाताने रंग लावणाऱ्या खूप आहेत पण ओठाने गालावर लिपस्टिकचा रंग लावणारी तूच
- स्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस कधीतरी खऱ्या आयुष्यात पण ये.
- तू फक्त स्माईल देतेस आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो.
- भिऊ नकोस जान आपण प्रेम केलंय चोरी नाही केली.
- Marathi Status | Attitude Marathi Status| Inspirational Marathi Quotes |
- देवा प्रत्येक जन्मी तोच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असू दे.
- नव्या नात्याचा आनंद म्हणजे एकत्र अनेक क्षण जगणं, अनुभवणं आणि मग त्या आठवणं
- एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यातील जादू ओळखणं जी इतरांना दिसत नाही.
- तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व मला फारच आवडतं, तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी जणू बोनस आहे.
- माझ्या चेहऱ्यावरील अनेक हास्य तुझ्यापासून सुरू होतात.
- माझ्यासाठी हे love at first sight नव्हतं कारण मी पूर्ण पाच मिनिटं घेतली होती.
- मला फक्त तुझी सोबत आणि काही सूर्यास्त हवे आहेत.
- आपण दोघंही कोणालाच आवडत नाही फक्त आपल्याशिवाय.
फक्त तुमच्यासाठी:-Captions For Happiness: 121 Instagram Captions For Happiness
Marathi quotes attitude
- तस तर आम्ही दुश्मनी “कुत्र्यासोबत” सुद्धा करत नाही , पण कोणी मध्ये आलं तर “वाघाला” सुद्धा सोडत नाही.
- बाळा , “Game” तर खूप चांगला खेळलास तू ,पण माणूस चुकीचा निवडलास तू.
- हातात केवळ खंजीर नाहीतर डोळ्यात पाणी पाहिजे , मला दुष्मन पक्का “खानदानी” पाहिजे.
- आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या “लायकीत” ठेवणं.
- आमची तर “इज्जत” आहे लोकांमध्ये , लायकी तर “कुत्र्याची” असते
- सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
- आमच्या लायकीची गोष्ट नको करू पगली आम्ही तर ऑटोग्राफ साठी पण १०-१२ जण ठेवतो.
- त्या दिवशी पण सांगितलं आणि आज परत पण सांगतो फक्त वय लहान आहे पण हिम्मत पूर्ण दुनियेला मुट्टीत ठेवण्याची आहे.
- रोडवर Speed लिमिट, पेपर मध्ये time लिमिट, प्रेमात Age लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये No लिमिट.
- माझ्या DP वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा Security गार्ड म्हणतील.
- माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude “इंद्रधनुष्य” सारखा आहे कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
- तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.
- आम्हीतर एवढे “रोमँटिक” आहोत कि, थोडी वेळ जर मोबाईल हातात घेतला तर तोही गरम होतो.
- अरे तू काय बरोबरी करशील , जेवढं तू इंग्लिश बोलते ,तेवढी तर माझी गाडी तेल खाते.
- दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.
फक्त तुमच्यासाठी:- 150+ Instagram Captions In Marathi | Captions In Marathi |
Royal karbhar status in Marathi
- लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.
- सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो , कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.
- पैशाच तर माहित नाही पागली, पण काही ठिकाणी नाव आस कमवलंय कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं.
- बापा समोर “अय्याशी” आणि आमच्या समोर “बदमाशी” बेटा चुकून सुद्धा करू नकोस.
- मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला , जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.
- बोलून नाही तर करून दाखव कारण, लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.
- Attitude ची तर गोष्टच करू नकोस , जेव्हा “पैदा” झालो होतो त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.
- एवढं पण महाग नको बनवूस स्वतःला , कारण आम्ही गरीब लोक महाग वस्तूला हात सुद्धा लावत नाही.
- मला पण एक मुलगी पाहिजे “कुरकुरे” सारखी जी वाकडी असेल पण माझीच असेल.
- लायकीची गोष्ट नको करुस भावा, कारण लोक तुझ्या बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
फक्त तुमच्यासाठी:-
- एका चांगल्या relationship मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील गुण-दोषांसकट स्वीकार करतो.
- प्रेम हे दिल्याने वाढतं म्हणतात पण आजकालच्या मुलींना हे कधी समजणार काय माहीत
- दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंस वाटतं.
- अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम.
- जिथे प्रेम असतं तिथे निरागसातही असते. एक चांगल मन नेहमी निर्मळ असतं.
- कोणावरही प्रेम केलं तर असं करा की, कधीही तुम्हा दोघांच्या प्रेमात दुरावा येणार नाही.
- आयुष्यात अशी खूप कमी लोक भेटतात जी तुम्हाला खरोखरच मानतात. त्यामुळे चुकूनही त्यांना दूर करू नका.
- जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा. नाहीतर तो दुरावा वाढतच जातो.
- जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य बनवाल तेव्हा तुमचं आयुष्यही चांगल बहरत जाईल.
- प्रेम आणि आपलेपण हे relations मध्ये खत आणि पाण्याचं काम करतात.
- सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांच्या मनातल समजून घेतात.
- आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात, ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते.
- एकतर्फी संबंध कधीही जास्त काळ निभावता येत नाहीत.
- ती नाती अनमोल असतात, जिथे समोरची व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना तुमची सोबत करते.
- गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते. म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत.
- अंधविश्वास कधीही चांगला नसतो. ही गोष्ट नात्यांनाही लागू होते. त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये.
- चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका. ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य सुखकर बनवेल.
- जिथे अविश्वास आणि व्देष असतो तिथे कोणतंही नातं नसतं.
- गोड-गोड गोष्टी कोणीही करू शकत पण जोपर्यंत त्या सत्यात उतर नाहीत तोपर्यंत त्या महत्त्वहीन असतात.
फक्त तुमच्यासाठी:-
Marathi inspirational quotes on life challenges
1. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
फक्त तुमच्यासाठी:-
- जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा.
- कोणावरही एवढंच रागवा की, त्यांना तुमची कमी जाणवेल. पण इतकाही राग नका करू की, ते तुम्हाला विसरून जगणं शिकतील.
- नातं हे मनापासून असलं पाहिजे, फक्त शब्दाचं नाही….रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही.
- तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका, जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं जे सदैव तुमच्यासोबत असेल.
- कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की, आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?
- खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल.
- कोणतंही नातं बनवणं अगदी मातीवर लिहीता येईल इतंक सोपं आहे पण निभावणं अगदी पाण्यावर पाणी लिहीण्याइतकं कठीण आहे.
- तुमचा ईगो दाखवून नातं तोडण्यापेक्षा माफी मागून नातं निभावणं चांगलं आहे.
- काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात, दोघांमध्ये एवढाच फरक असतो की, काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने.
- जीवनात नातं असणं आवश्यक आहे पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.
फक्त तुमच्यासाठी:-Marathi Inspirational Quotes {170+} Motivational Quotes in Marathi.
- अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
- लोक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत.
- जास्त काही नाही फक्त “एक”असा मित्र हवा जो,खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.
- त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात,कारण परिणाम कर्णालाही माहित होता,
- पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता !खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो, चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?मी विचारले जुने मित्र भेटतील !
- किती कमाल असते ना ही मैत्री,वजन तर असतं… मात्र ओझं असतं नसतं.
- तेही काय बालपण होतं…!दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.
- कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो,काय होईल तिचं, जी यांच्या सोबत लग्न करेल ?
- एका मित्रासोबत अंधारात चालणे,एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.
- अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे,
- आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येतो, मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.
- जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
- काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
- पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.
- मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते,
- स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते.
- आम्हीपण कोयल्या प्रमाणे किरकोळच होतो,ते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले ज्यांनी आम्हाला हिरा बनवून टाकले.
- प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,मित्र तर जगात भरपूर आहेत,पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.
- मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…!
- माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही,मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात.
- सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात,फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो.
- यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,आणि मित्र भाग्याने मिळतात,आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.
फक्त तुमच्यासाठी:- {1000+} Fishpond in Marathi ।। Finshpond For bestfriends, girls, teachers।।-Statuption
Best 50+ Marathi Suvichar
1.भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
16. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
17. “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
18. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
19. भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
20. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
21. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
22. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
23. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल ………..
24. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
25. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
26. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
27. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
28. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
29. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
30. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
31. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
32. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
33. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
34. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
35. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
36. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
37. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
38. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
39. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
40. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
41. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
42. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …
43. न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
44. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
45. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
46. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
47. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
48. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
49. विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
50. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
51. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
फक्त तुमच्यासाठी:-Instagram Captions In Marathi.
धन्यवाद,
तुम्हाला जर हे मराठी स्टुटस ,मराठी quotes आवडले असतील तर तेमच्या मित्र मैत्रिणी शी share करा आणि तुम्हाला जर तुमच्या काही कविता ,स्टेटस आमच्या ब्लॉग वर पोस्ट करायचे असतील तर कंमेंट करा .आम्ही नक्की तुम्हाला प्रतिसाद देऊ