ह्या ब्लॉग वरील कोणतीही image आपण Download करू शकता .!!!
Download करण्यासाठी image वर २-३ सेकंद टॅप करा , त्यानंतर डाउनलोड option येईल त्यातून तुम्ही कोणतीही image download करू शकता .
याच सोबत कोणतेही टेक्स्ट आपण कॉपी करून Share करू शकता .
Marathi love images | Marathi love images Free download | HD Images |

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
हट्ट करतो.
काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.
खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.
कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम…
सगळ्या गोष्टी
Limit
मध्ये आवडतात
पण तुच एक
आहेस की
Unlimited
आवडतोस…
Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची
गरज नसते हो…
गरज असते ती प्रेम, विश्वास आणि
Respect ची.
Note :- तुम्हाला माहित असणारे नवीन Quotes आणि images आम्हाला पाठवा .
जर तुम्हला हि post आवडली असेल तर आपल्या मित्र-परिवार यांच्यासोबत श्रे करा. धन्यवाद .