121 Happy Birthday Instagram Captions In Marathi.

Happy Birthday Captions For Instagram In Marathi: सर्वांसाठीच एकदम भारी  Happy Birthday Captions या पोस्ट मध्ये एकत्रित केले आहेत ते तुम्ही Instagram वर मित्रांच्या-मैत्रिणीच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या फोटो सोबत Share करू शकता , किंवा स्टोरी मध्ये add करू शकता Birthday Captions For Instagram In Marathi.

हे तुम्हाला आवडेल : 

Happy Birthday Instagram Captions In Marathi

🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे✌✌✌✌✌✌✌✌
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉

🎂🎊आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील👋
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂

🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊

🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे☺☺
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..।।।
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊

🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🎊
💐💐💐💐💐

🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂

🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊

हे तुम्हाला आवडेल : 

Birthday wishes for a friend In marathi 

Happy Birthday Instagram Captions In Marathi

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।।।🙏🎊

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🍫

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹

वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎁🎈

आमचा लाडका मित्र… दोस्तीच्या दुनियेतील King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…😍🎂

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌸🎊

हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…. 🎉🎈

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभो हाच मणी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….🎁

Larg Happy Birthday Status For a friend in Marathi

bhau >>> ♡ PERSON’S NAME ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,

1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..
Happy Birthday, Bhau…

अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…
आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
Cake फाडू शुभेच्छा..
Happy Birthday, Bhau…
b-day wishes in marathi

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, सांगलीचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची ❤ धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे

XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…

Happy Birthday Instagram Captions In Marathi

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून
आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे💪🏻💪🏻
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे…
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे👬👬
कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक💪🏻💪🏻
Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ 📒📒🤓🤓
Pubg मधे Jai Pubg हे घोष वाक्य बोलणारे,🔥🔥
एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले
असे आमचे लडके मित्र (….. ) यांना प्रकट दिनाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 JCB भरुन,
गल्ली पासून दिल्ली पस्तर birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन
बाका बाका हार्दिक शुभेच्छा….!!!🤣🤣
Happy Birthday भाऊड्या २१ चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे…
शुभेच्छुक- आपलेच पोट्टे (Pubg Squad ) Funny birthday wishes in marathi for friend

नाव – XYZ
वय – बहुतेक २८ लागलं आता…
काम – अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या…
पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय –
भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच,
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे, शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत
लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक //_ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

जन्मापासूनच जिम‍♀‍♀‍♀ चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…..शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे

Happy Birthday wishes In marathi For Brother

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🙏🎂

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎊

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎈

Happy Birthday Instagram Captions In Marathi

मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎈

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही. मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे. भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील.भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎊

आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂🍰

भाऊ तुला आयुष्यात सर्व सुख मिळो फक्त तुझ्या वाढदिवसाची पार्टी तेवढी लक्षात ठेव. 🎂😜

माझ्यासाठी मित्र आई वडील अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या माझ्या प्रेमळ भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘🎁

जल्लोष आहे गावाचा कारण बर्थडे आहे माझ्या भावाचा. 🎊🍰

आपण कितीही मोठे झालो तरी मी तुला त्रास देणे सोडणार नाही, हॅप्पी बर्थडे ब्रो. 😘🌸

इच्छा असाव्यात नव्या तुमच्या, मिळाव्यात त्यांना योग्य दिशा, प्रत्येक स्वप्न व्हावे पूर्ण तुमचे याच आमच्यकडून शुभेच्छा. 🍫

मला कोणत्याच सुपरहिरो ची गरज नाही कारण माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे. 🎁🎊

भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही. दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. 😘

Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तूच मला शिकवले, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक, गुरु आणि मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎁🎊
कॉपी करा

बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. Miss You भाऊ. 💘
कॉपी करा

माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जग मला खूप सुंदर वाटते जेव्हा तू माझ्या सोबत असतोस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.🌸
कॉपी करा

दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 🎈🍫
कॉपी करा

भावा माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे. हॅप्पी बर्थडे, गॉड ब्लेस यू. 😘🎁
कॉपी करा

दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस. तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस. लव्ह यू दादा. हॅप्पी बर्थडे. 🎂🍰
कॉपी करा

तू माझा सर्वात चांगला मित्र आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस. 🙏🎁
कॉपी करा

आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. हॅप्पी बर्थडे ब्रो. 🎈❣️
कॉपी करा

जेव्हा जेव्हा आई रागावते तेव्हा नेहमी मला पाठीशी घालणाऱ्या माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎂🍰

Birthday Wishes For Sister In Marathi

बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💖🍰

सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वीट सिस्टर. 😘🎁

ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. 💖🎂

मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎊🍰

जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎈

माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जी माझ्या पेक्षा मोठी दिसते. 🎂🎊

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘🍰

तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 🎊🎈

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🍫🎁

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण आहेस. तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे. 🌸🎉

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 🎁❤️️

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे सिस्टर.🍰 🙏

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ❤️️🎁

आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁💖

ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.😘🍰

माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 😘🍫

Happy birthday wishes For Father In marathi

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
हैप्पी बर्थडे बाबा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!

प्रिय बाबा, आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं
हे खरं आहे.. पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतकं कर्तृत्व करेन,
की एक दिवस, हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,
तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,
या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…
खरंच बाबा, केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात
हे यश आहे! आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,
तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला
चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने
सगळ्याना सांगतात ते बाबा असतात
माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी
जे कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात
आपल्या लेकराच्या सुखासाठी
जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बाबा

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला
तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते
पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो
Happy Birthday BABA

बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर घेऊन जग दाखवलं,
मायेचा घास भरवून मोठे केलं,
बाबा तुम्ही आपलं दुःख मनात
ठेवुन आम्हाला सुखी ठेवल.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात…
My Motivation, My Confidence,
My Happiness, My World,
My Real Hero
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझे पप्पा माझ्यासाठी करोडो मध्ये एक आहेत,
जसा चंद्र चमकतो असंख्य चांदण्या मध्ये.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हॅपी बर्थडे पप्पा

चुकलो कधी वाट अंधाररूपी जीवनात तर दिव्यासारखे
आमच्या आयुष्यात प्रकाश देत रहा, बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या
आयुष्यातील खरी त्यागाची मूर्ती कोण
असेल तर ती म्हणजे आपले बाबा,
ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं.

खरंच बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी धनदौलत आहात.
बाबा तुम्ही आमच्यावर केलेले उपकार मोजता येईल असं एकही
‘माप’ या जगात शोधूनही सापडणार नाही,
बाबा तुमचे उपकार फेडणे या जन्मी तरी शक्य नाही.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझा बाबा… आम्ही आयुष्यभर सावलीत रहावं म्हणून
स्वतः आयुष्य भर उन्हात झिजला, कधी कधी स्वतः
उपाशी राहुन आम्हाला अन्नाचा घास भरविला,
अशा वात्सल्याच्या च्या मुर्तीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डिअर फादर

तुम्ही सोबत असल्यावर हे आकाश सुद्धा ठेंगण वाटतं,
अंगामध्ये हत्तीच बळ येतं, बाबा तुम्ही सोबत असल्यावर
हे संपूर्ण जग अगदी मुठीत आल्यासारखं वाटतं.
बाबा तुम्ही माझा आत्मविश्वास आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपण ज्यावेळी ह्या  vadhdivas shubhecha आपल्या प्रियजनना पाठवाल तेव्हा ते नक्की खुश होतील ……

आता खरतर facebook ,instagram ,whatsapp चा ट्रेंड आहे त्यामुळे आपण ह्या Happy Birthday Status in marathi डिरक्ट त्याच्या सोसिअल account वर पाठवूंन त्यांना आनंदित करू शकता .

 मला आशा आहे तुम्हाला हे Birthday wishes in Marathi आवडले असतीलच  तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका .

IMP माहिती :- जर तुमच्याकडे काही नवीन  Happy Birthday Status in marathi  असतील तर कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका ……. आम्ही तुमच्या Birthday wishes नक्की या पोस्ट मध्ये ऍड करू ……

धन्यवाद. Thanks… 

Leave a Comment