MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) MPSC Recruitment 2025 अंतर्गत एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MPSC Medical Bharti 2025 साठी एकूण 792 सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदे भरली जाणार आहेत. जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातील सरकारी नोकरी (Maharashtra Sarkari Jobs 2025) शोधत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. Apply Online for MPSC Medical Bharti 2025 … Read more